बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्यात १० दिवसांचे विधानसभा अधिवेशन घेण्यात येणार आहे. मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी याविषयी माहिती दिली आहे. मंत्री मधुस्वामी यांनी कर्नाटक विधानसभेचे १० दिवसांचे अधिवेशन १३ ते २४ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे सांगितले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात