बेंगळूर प्रतिनिधी
कर्नाटक विधानपरिषद सभापतींनी गुरुवारी राजीनामा दिला आहे. यांनतर विधान परिषदेसाठी नवीन अध्यक्षनियुक्त करेपर्यंत कर्नाटक विधानसभेचे सत्र १० फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आले आहे. दरम्यान हे अधिवेशन ७ फेब्रुवारी रोजी संपणार होते. आज झालेल्या बैठकीनंतर सल्लागार समितीने हा निर्णय घेतला आहे.