सावंतवाडी / प्रतिनिधी –
कलंबिस्त राईवाडी येथील सुभेदार मेजर आत्माराम शंकर पावस्कर (वय६० वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. महिनाभरापूर्वी त्यांच्या भावाचे निधन झाले होते. पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुली सून नातवंडे पुतणे असा परिवार आहे कलंबिस्त प्राथमिक शिक्षक शंकर पावसकर यांचे ते वडील होत