ऑनलाईन टीम / कोल्हापूर
कळंबा कारागृहातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी दिल्याच्या कारणावरुन बडतर्फ महिला पोलीस उज्ज्वला झेंडे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही धमकी कळंबा कारागृहातील वरिष्ठ महिला तुरुंगाधिकारी मीरा बाबर यांना गोळी घालण्याची धमकी देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात