प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहरात कांदे विक्रेत्या व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालवाहतूक करणाऱया वाहनाच्या मागील बाजूस गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले. मुद्त्सर पन्हाळी असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचे छात्राचित्र प्राप्त झाले असून याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.