मुंबई
दक्षिण कोरियाची कार निर्मिती कंपनी किया यांनी आपली नवी कार कॅरेन्स जगातिक स्तरावर अलीकडेच सादर केली आहे. सेल्टॉस, सॉनेट आणि कार्निव्हल या गाडय़ा सादर केल्यानंतर अलीकडेच वरील नवी गाडी सादर करण्यात आली आहे. कियाच्या कॅरेन्सच्या बुकिंगला 14 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. प्रिमीयम, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस अशा एकंदर 5 प्रकारात ही गाडी सादर करण्यात आली आहे.