प्रतिनिधी/ सातारा
किल्ले अजिंक्यताऱयावर दसऱयानिमित्ताने धर्म रक्षक राजधानी या संस्थेने शस्त्रपूजन करण्यात आले.यावेळी ओमकार गाढवे, अभिजित सुर्वे, हर्षवर्धन माळी, संकेत कदम, विशाल शिंदे, सुहास माळी, विजय यादव, सौरभ बनकर, शुभम ठिगळे, सागर माळी, आकाश सणस, दिनेश कुदळे, तेजस सुपेकर, कुणाल शिंदे, यश माळी, प्रियांका तोरसकर, शुभांगी माने आदी उपस्थित होते.