प्रतिनिधी / कुरुंदवाड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे बद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चुकीचे वक्तव्य केले आणि त्यांचा अपमान केला त्याच्या या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड नगरपालिका चौकात तीव्र निषेध केला हा निषेध कुरुंदवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तानाजी आलासे यांचे नेतृत्वाखाली केला.
यावेळी नगरसेवक फारूक जमादार दीपक पोमाजे अभिजित पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील बबलू पवार राजू घारे शब्बीर भिलवडे अभय पाटुकले जय कडाळे रमेश भुजुगडे बंडू खराडे राजू झाडवाले सद्दाम तहसीलदार आदी यावेळी उपस्थित होते.