आपल्या मोबाईलची कॉलर टय़ून शुक्रवारपासून बदलण्यात आली आहे. आतापर्यंत महानायक अमिताभ बच्चन याचा कोरोना संदेश सर्वांना प्रथम ऐकू येत असे. तथापि आता हा आवाज बदलण्यात आला आहे. आता जसलीन भल्ला याच्या लोकप्रिय आवाजात हाच संदेश आपल्याला ऐकू येणार आहे. भल्ला यांची एक कोरोना कॉलर टय़ून पूर्वी होतीच. आता हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून त्यांचीच टय़ून आपल्या कानी पडणार आहे. ‘बीमारी से लडना है…बीमार से नही…ध्यान रखे’ हा संदेश त्यांच्या आवाजात पोहचणार आहे.
Previous Articleशंभरहून अधिक लोन ऍप्सना दणका
Next Article जपानमध्ये ‘टॉयलेट चोर’ जेरबंद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.