केरळच्या कोचीमध्ये अवैध स्वरुपात निर्मित 4 इमारतींच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अंमलबजावणी करत अखेरची इमारत रविवारी नियंत्रित स्फोटाने पाडविण्यात आली आहे. याचबरोबर सरोवराच्या काठावरील गगनचुंबी इमारती जमीनदोस्त करण्याची मोहीम पूर्ण झाली आहे. सीआरझेडचे उल्लंघन करत गोल्डन कायालोरमची निर्मिती करण्यात आली होती.
Trending
- विविध कार्यक्रमांनी तालुक्यात हनुमान जयंती साजरी
- संवेदनशील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडून जागृती
- खानापूर शहरासह तालुक्यात हनुमान जयंती साजरी
- ‘बजरंग बली की जय’च्या गजरात हनुमान जयंती साजरी
- महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूरचे ‘ती फुलराणी‘ प्रथम
- बिजगर्णी महालक्ष्मी यात्रोत्सवाची आज सांगता
- हुबळीतील ‘तरुणीची हत्या’ राज्य सरकारचे अपयश : शेट्टर
- शिवप्रतिष्ठानतर्फे शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन