वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली शेटे माळ ता पन्हाळा येथील तरूणांने दारूच्या नशेत शुक्रवार दि ११ रोजी रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत संभाजी-रोकडे पाटील वय ३० असे या तरूणाचे नांव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून सागर लक्ष्मण पाटील यांनी कोडोली पोलीसात फिर्याद दिली आहे.