महिला…
? महिलांच्या पोषणासाठी
35,600 कोटींची केली आहे तरतूद
? 6 लाखांहून अधिक अंगणवाडी शिक्षिकांना स्मार्टफोन देणार
? मुद्रा योजनेतून महिलांसाठी सुलभ कर्ज योजना सुरू राहणार
विद्यार्थी…
? 150 उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यावेतन योजनेतून अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण
? नव्या अभियंत्यांना शहरी स्थानिक स्वराज्यसंस्थांकडून इंटर्नशिपची सुविधा
? तळागाळातील समाजमाधील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या विविध योजना
? कौशल्य विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणाची होणार सोय
शेतकरी
? पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱयांपर्यंत नेला जाणार
? शेतकरी सन्मान योजनेतून मिळणारी 6 हजार रूपयांची रक्कम सुरूच
? पंतप्रधानांच्या कुसुम योजनेअंतर्गत 20 लाख शेतकऱयांसाठी सौर पंप
? शेतकऱयांसाठी विशेष ‘किसान रेल’ आणि विमानसेवा सुरू केली जाणार
उद्योजक
? कंपनी कराचे प्रमाण 25 टक्क्यांवरून 22.5 टक्क्यांवर
? नव्या कंपन्यांसाठी 15 टक्के करामुळे गुंतवणूक खर्च कमी
? वस्तू-सेवा कराचे विवरण पत्र अधिक सुलभ केले जाणार
? निर्यात वाढीसाठी ‘निर्विक’ योजनेअंतर्गत अधिक पेडीट
? मध्यम आणि लघु उद्योजकांना ‘उपकर्ज’ (सबॉर्डिनेट लोन)
? निर्यात वाढविण्यासाठी एक्झिम बँक आणि सिडबीचे साहाय्य