प्रतिनिधी / भूदरगड
कोल्हापूर गारगोटी मार्गावरती निगवे फाट्यानजीक एसटी आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हालवण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.