कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी चार ते सहा यादरम्यान 81 रुग्ण पॉझिटिव्ह आलेे. यामध्ये शहरातील 36 रुग्णआहेत. शहरातील कावळा नका 1, शुक्रवार पेठ 1 रंकाळा वेश 1, विक्रम नगर १, अंबाई टँक 1, शास्त्रीनगर 1, राजारामपुरी नवी गल्ली 1, बसंत बहार रोड 2, शाहूनगर राजारामपुरी 2, नागाळा पार्क 2 , डायमंड हॉस्पिटल 1 राजारामपुरी सहावी गल्ली २, रमणमळा ४, राजारामपुरी 1, गंगावेश १, शिवाजी पेठ 1, फुलेवाडी 1, राजारामपुरी 13 वी गल्ली 1, लक्षतीर्थ वसाहत 1, आपटे नगर 4, दौलत नगर 1, लक्ष्मीपुरी 1,टेंबलाईवाडी एक राजारामपुरी 13 वी गल्ली 1, लक्षतीर्थ वसाहत एक आपटे नगर यांचा समावेश आहे
करवीर मधील पाचगाव प्रगतीनगर 1, शिये 2, गांधीनगर १, खुपिरे ५, कणेरीवाडी 1, गांधीनगर ४, वसगडे 1, चिंचवड 1, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बोंड एक हातकणंगले मधील भेंडवडे हेरले हुपरी चार इचलकंजी सतरा शिराेळ तालुक्यातील हेरवाड गौरवाड येथील रुग्ण आहेत हातकणंगले 5 करवीर 12 महापालिका 22 पन्हाळा2 शिराेळ 2 इचलकंजी सतरा, कोल्हापूर शहर 14, करवीर सात, पन्हाळा तालुक्यातील कोतोली पडळ येथील दोघे आहेत.