मृत्यूमध्यें निम्म्याने घट, सक्रीय रूग्ण 13 हजारांच्या खाली, गगनबावडÎात चौथ्या दिवशी नवी रूग्ण नोंद शुन्य
कोरोना रूग्ण ः 1030 एकूण ः 1,91,013
कोरोनामुक्त ः 1308 एकूण ः 1,72,888
कोरोना मृत्यू ः 12 एकूण मृत्यू ः 5297
सक्रीय रूग्ण ः 12828
प्रतिनिधी / कोल्हापूर :
जिल्हÎात गुरूवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 12 जणांचा मृत्Îू झाला. दिवसभरात 1 हजार 30 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 308 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 828 झाली आहे. कोरोना मृत्यूमध्ये निम्म्याने घट झाली, नवे रूग्ण, सक्रीय रूग्णांत घट झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सलग चौथ्या दिवशी नव्या रूग्णांची नोंद शुन्य राहिली आहे.
जिल्हÎात गुरूवारी कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 297 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 859, नगरपालिका क्षेत्रात 747, शहरात 1 हजार 131 तर अन्य 560 आहेत. दिवसभरात 1 हजार 308 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 72 हजार 888 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 30 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 23, भुदरगड 11, चंदगड 5, गडहिंग्लज 50, गगनबावडा 0, हातकणंगले 172, कागल 59, करवीर 216, पन्हाळा 46, राधानगरी 12, शाहूवाडी 22, शिरोळ 99, नगरपालिका क्षेत्रात 125, कोल्हापुरात 163 तर अन्य 27 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 91 हजार 13 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 18 हजार 152 अहवाल आले. त्यापैकी 17 हजार 115 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 111 अहवाल आले. त्यातील 2 हजार 982 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 2 हजार 423 अहवाल आले. त्यातील 2 हजार 274 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 12 हजार 618 रिपोर्ट आले. त्यातील 11 हजार 859 निगेटिव्ह आहेत.
शहरातील देघांचा परजिल्हÎातील सांगलीतील एकाचा मृत्Îू
जिल्हÎातील 12 मृत्यूंमध्ये परजिल्हÎातील सांगली येथील एकाचा तर कोल्हापूर शहरातील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात लक्ष्मीपुरी आणि फुलेवाडी येथील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 163 867 1030
आजपर्यतचे बाधीत 50675 1,40,338 1,91,013
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1308 1,72,888
दिवसभरातील मृत्यू 2 10 12
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 1131 4166 5297
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 122 2982 3111
अँटीजेन 149 2274 2423
ट्रुनेट 759 17115 18152
…………………
सक्रीय रूग्ण 12,828
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 90.31 टक्के
एकूण चाचण्या ः गुरूवार ः 18152 एकूण 14,30,573
मृतांची संख्या ः 12 जिल्हा ः 11 बाहेरील ः 1
दीर्घकालीन व्याधी 3 0
60 वर्षावरील 9 1
पहिल्या 48 तासांत मृत्यू 3 0
आजअखेर मृत संख्या 5297 जिल्हा ः 4737 अन्य ः 560