कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. इचलकरंजी शहरात ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात शुक्रवारी तीन पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६५ झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी एकपर्यंत ११४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.तसेच दूपारी साडे चार पर्यंत पॉझिटिव्ह संख्या २४४ पर्यंत पोहोचली आहे.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यात रात्री आठ पर्यंत पॉझिटिव्ह रग्णाची संख्या ३३१ वर पोहोचली आहे.
शहरात शाहू उद्यान गंगावेश 1, शनिवार पेठ 4, विक्रम नगर 1 आजाद चौक 1, कदमवाडी 2, शहर 5, फुलेवाडी 1, राजारामपुरी 3, गंगावेश 1, शास्त्रीनगर 1, दिलबहार तालीम 1, ताराबाई पार्क 2 सीता कॉलनी सीपीआर चौक 1, मंगळवार पेठ बेलबाग 1, लाईन बाजार 1, रंकाळा 1, जगताप नगर 1, बमपुरी बुधवार पेठ 1, शाहूपुरी 1, लाईन बाजार २, अापटेनगर १, अंतरंग हॉस्पिटल नागाळा पार्क 1, उमा टॉकीज चौक १, सिरत मोहल्ला सुभाष नगर १, टिंबर मार्केट 1, यादव नगर 1, देवकर पानंद १, संभाजीनगर 2 महाडिक वसाहत 1, राजारामपुरी आठवी गल्ली 1, रुक्मिणीनगर 1, शहरातील भीम विजय हौसिंग सोसायटी चांदन नगर, कदमवाडी 5, कसबा बावडा महालक्ष्मी कॉलनी, राजारामपुरी बारावी गल्ली एक, वर्षा नगर एक, इचरकंजी दोन, यामध्ये कागवाडे मळा मॉडर्न स्कूल परिसर, कोल्हापूर शहरात शाहूपुरी तिसरी गल्ली डॉक्टर पॉझिटिव्ह आला आहे. तर करवीर तालुक्यातील उचगाव ६, गांधीनगर ८, पाचगाव १, खुपिरे 2, ऊजराइवाडी 1, प्रयाग चिखली 2, नागाव 1 कनेरी १, वाकरे 2, साबळेवाडी 1, पन्हाळा तालुक्यातील पाेरले ४, कोतोली 2, तालुक्यातील हुपरी 2, इचलकरंजी ८, भेंडवडे 1, हातकणंगले तालुक्यातील 1, सावर्डे 1, शिराेळ तालुक्यातील जयसिंगपूर 1, औरवाड 1, शाहूवाडी तालुक्यात शाहुवाडी 2, गोडोली 1, कागल २, कर्नाटक संकेश्वर १, राधानगरी तालुक्यातील राशिवडे 4, राधानगरी 1, सांगली 2 यांचा समावेश आहे.