प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 57 पॉझिटिव्ह रुग्ण झाले होते. यामध्ये कोल्हापूर शहरातील सतरा आणि इचरकंरजी तील 22 रुग्णांचा समावेश आहे सकाळी सात वाजता सात रुग्ण पॉझिटिव्ह आलै. यामध्ये इचरकरंजी येथील जामा मशीद परिसरातील पन्नास वर्षे पुरुष, 40 वर्षीय महिला, मॉडर्न स्कूल परीसरातील वीस वर्षीय पुरुष, करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील सहा वर्षाचे बालक, शांती प्रकाश कॉलनी येथील दोन महिन्यांचे बालक, कळंबा येथील कात्यायनी कॉलनीतील 54 वर्षे पुरुषाचा समावेश आहे.
आठ वाजता आलेल्यामध्ये दोघे पॉझिटिव्ह आले. यामध्ये भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील 41 वर्षीय महिला आणि इचलकरंजी येतील साठ वर्षे पुरुषाचा समावेश आहे. दुपारी दोन वाजता आलेल्या 15 पॉझिटिव रुग्णांमध्ये शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडीतील 47 वर्षे पुरुष, इचलकरंजी गणेश नगर येथील 53 वर्षीय महिला, त्रिशुल चौक येथील 13 वर्षीय मुलगी,14 वर्षे मुलगी ,करवीर तालुक्यातील 67 वर्षीय महिला, कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट येथील 52 वर्षे पुरुष, ३५ वर्षे पुरुष, राजोपाध्येनगर येथील 22 वर्षे तरुण, टिंबर मार्केट 23 वर्षे तरुण, गडहिंग्लज तालुक्यातील कांदेवाडी येथील 65 वर्षीय महिला, 44 वर्षीय महिला, कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेतील 25 वर्षे महिला, टिंबर मार्केट 61 वर्षे पुरुष.
करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील 31 वर्षे पुरुष, गडहिंग्लज येथील आजादी कॉलनीतील 56 वर्षीय महिला. करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील शांती प्रकाश कॉलनीतील 30 वर्षीय महिला, इचलकरंजी येथील गणेश नगरातील 80 वर्षे वृद्धा , चंदगड तालुक्यातील शिेनोली येथील 17 वर्षीय तरुणी, चाळीस वर्षे पुरुष यांचा समावेश आहे. दुपारी चार वाजता आलेल्या 18 पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये राजारामपुरी तिसरी गल्ली येथील 48 वर्षीय महिला, टेंबलाईवाडी प्रगती सोसायटी येथील 52 वर्षे पुरुष , इचरकंरजीतील आंबेडकर नगर येथील सतरा वर्षे तरुणी, मॉडर्न स्कूल नजीकची 17 वर्षीय तरुणी, चाळीस वर्षे पुरुष, आंबेडकर नगरातील नऊ वर्षाची कन्या , मॉर्डन स्कूल येथील 37 वर्षीय पुरुष , 34 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, आंबेडकर नगर येथील 32 वर्षीय महिला, मंगल गल्ली येथील 54 वर्षे पुरुष, आंबेडकर नगर 34 वर्षीय पुरुष , हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथील तीस वर्षीय महिला, कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथील 42 वर्षीय 24 वर्षे पुरुष, पंचेचाळीस पुरुष, पन्नास वर्षे पुरुष शिरोळ येथील मोरे गल्ली 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
करवीर तालुक्यातील कनेरी येथील पाच वर्षीय बालिका, कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथील 83 वर्षीय वृद्धा, करवीर तालुक्यातील िशये येथील 65 वर्षे पुरुष, इचल करंजी येथील 45 वर्षीय पुरुष , कोल्हापूर शहरातील मुक्त सैनिक वसाहत येथील 45 वर्षीय पुरुष, कसबा बावडा येथील साठ वर्षे पुरुष , ताराबाई पार्क येथील महिला, आजाद चौक येथील 27 वर्षे पुरुष आणि इचलकरंजी येथील 42 वर्षीय महिला आणि 42 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे.
तसेच सायंकाळी सात वाजता आणखी नऊ पॉझिटिव्ह आले. यामध्ये चंदगड तालुक्यातील सात शिराेळ तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, चंदगडमधील 40 वर्षीय महिला. 61 वर्षे पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला , 47 वर्षीय महिला, 57 वर्षे महिला, 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे.शिरोळ तालुक्यातील 40 आणि 28 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे . सात वाजेपर्यंत पॉझिटिव्ह संख्या 66 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 1194 पॉझिटिव्ह रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत 66 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.