कोलकत्ता
ग्राहकोपयोगी इलेक्ट्रिक उपकरणे बनवणाऱया क्रॉम्प्टन ग्रीव्हजने बटरफ्लाय गांधीमती अप्लायन्सेस कंपनीमध्ये 81 टक्के हिस्सेदारी काबिज केली आहे. सदरच्या हिस्सेदारी खरेदीसाठी कंपनीने 2 हजार 76 कोटी रुपये मोजले आहेत. तामिळनाडूतील बटरफ्लाय गांधीमती अप्लायन्सेस कंपनी स्वयंपाकाची व घरातील छोटय़ा उपकरणांची विक्री करते.