सिंगापूरच्या रॉयल कॅरेबियन ‘क्रूज टू नोवेयर’वर एक प्रवासी कोरोनाबाधित आढळून आल्याने 2000 सहकारी प्रवाशांना स्वतःच्या केबिनमध्येच थांबावे लागले आहे. या क्वांटम ऑफ सी शिपला बुधवारी डॉकवर परतावे लागले आहे. सिंगापूरने या जहाजांवर केवळ राहण्याच्या उद्देशाने येणाऱयांसाठी प्रवास सुरू केला आहे. क्वांटम ऑफ द सीज सद्यकाळात रॉयल कॅरेबियन इंटरनॅशनलकडून संचालित होणारे क्वांटम शेणीचे क्रूज आहे. 2014 मध्ये क्वांटम ऑफ सीज टन जगातील तिसरे सर्वात मोठे क्रूज जहाज होते. सद्यकाळात हे जहा आशियात सेवेसाठी तैनात आहे.
Previous Articleब्रिटन : मास्क आवश्यकच
Next Article नव्या संभाव्य उपचाराची पटली ओळख
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.