बेळगाव : हुबळी येथे ऑल इंडिया खुल्या निमंत्रितांच्या कराटे स्पर्धेत शुटोकॉन कराटे क्लबचा हर्षवर्धन बर्गे याने सुवर्णपदक पटकाविले. हुबळी येथील या स्पर्धेत हर्षवर्धन क्षेत्रोजीराव बर्गे याने आपल्या गटात अंतिम सामन्यात हुबळीच्या कराटेपटुवर मात करत सुवर्णपदक पटकाविले. त्याला मान्यवरांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हर्षवर्धनला प्रशिक्षक चंदन जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Previous Articleविजय सरदेसाईंचा काँग्रेसला धक्का, तृणमूलमध्ये जाणार ?
Next Article इंडियन कराटे क्लबच्या कराटेपटूंचे यश
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.