सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगल प्रकरणातील 17 दोषींना मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. मध्यप्रदेशात सामाजिक तसेच आध्यात्मिक सेवा या दोषींना करावी लागणार आहे. हे सर्व जण सरदारपुरा गावातील हिंसाचाराप्रकरणी दोषी ठरले होते. दोषींमधील एक समूह मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये तर दुसरा समूह जबलपूर येथे राहणार आहे.
Previous Articleएका तासात शाहीन बाग साफ होईल!
Next Article रणजी सामन्यात बंगालची स्थिती मजबूत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.