प्रतिनिधी / सांगली :
गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई रविवार, 29 ऑगस्ट 2021 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत.
त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, . 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.45 वाजता कराड येथून कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता डॉ. गेल ऑम्वेट यांच्या निधनपर डॉ. भारत पाटणकर यांच्या घरी सांत्वनपर भेट, स्थळ – कासेगाव. सोईनुसार कासेगाव येथून साताराकडे प्रयाण.