सातारा / प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 37.70 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. –
सातारा- 32.62 (441.71) मि. मी.,
जावळी- 52.77 (795.84) मि.मी.
पाटण-65.09 (742.36) मि.मी.,
कराड-29.92(360.07) मि.मी.,
कोरेगाव-24.11 (318.72) मि.मी.,
खटाव-11.69(282.04) मि.मी.,
माण- 9.57 (264.14) मि.मी.,
फलटण- 8.33 (257.40) मि.मी.,
खंडाळा- 17.50 (287.20) मि.मी.,
वाई – 30.71 (448.67) मि.मी.,
महाबळेश्वर- 217.13 (2714.11) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 6912.26 मि.मी. तर सरासरी. 628.39 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.