बेंगळूर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच असून गेल्या 24 तासात 47,930 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 490 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 31,796 जणांना डिस्चार्ज देण्यात आले असून आतापर्यंत 13,51,097 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 5,64,485 बाधितांवर वेगवेगळय़ा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण मृतांची संख्या 18,776 वर पोहोचली आहे. रविवारी 1,46,491 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यापैकी 47,930 जण बाधित झाले आहेत. बेंगळुरात 20,897 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 281 जणांचा बळी गेला आहे.
Previous Articleशाब्बास मुंबई ! कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्क्यांवर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.