पेडणे (प्रतिनिधी )
पेडण्याच्या संस्कृतीवर घाला घालण्याचे काम येणाऱया काळात कॅ?सिनो ला?Ÿबी करणारा असून यासाठी कॅ?सिनो ल?ाŸबीने मोठय़ा प्रमाणात लाखो चौरस मीटर जमीन विकत घेतली आहे. आमच्या पूर्वजानी राखून ठेवलेल्या जमीनीचा सौदा करुन ही जामीन वाईट गोष्टीसाठी वापरण्यात येणार आहे. या जमिनीत मोठय़ा प्रमाणात क?सिनो आणण्यात येणार असून या क?सिनोतून युवा पिढी बरबाद होणार आहे. आमची संस्कृती नष्ट करणाऱया या क?सिनोच्या विरोधात आता समस्त पेडणेकरांनी एकसंघ होऊन क?सिनो विरोधात लढा देण्याची गरच असून रविवारी 2 रोजी संध्याकाळी 4.वाजता होणाऱया या सभेला पेडणेकरांनी मोठय़ा संख्येने व्हायकाऊंट मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन अ?ड. जितेद्र गावकर यांनी पेडणे येथे घेण्यात आलेल्या गोंयचो आवज या संघटनेच्या वतीने पञकार परिषदेत केले.
पेडणे येथील सराकारी गेस्ट हाऊस येथे घेण्यात आलेल्या या पञकार परिषदेला गोंयचो आवज संघटनेचे निमंञक क?प्टन विरयातो फर्ना?डिस, अ?ड. जितेंद्र गावकर, सदस्य सूर्यकांत चोडणकर, प्रविणसिंग शेटगावाकर, विनायक च्यारी, जा?न मेंडोसा, ज्युलिओ आगियार, प्रविण प्रभू आदी उपस्थित होते.
पणजीची घाण पेडणेतः विरयातो फर्नांडिस
यावेळी बोलताना क?प्टन विरायतो फर्नांडिस म्हणाले, पणजीत क?सिनो आणून युवा पिढी तसेच गोव्याच्या संस्कृतीचे धिंडवडे देश आणि जागतिक स्तरावर काढण्यात आले. या कॅसिनोतून अनेक वाईट प्रथा गोव्यात आल्या . त्या वाईट गोष्टी पेडणेत आता कॅ?सिनो ला?बी आणत आहेत. त्यामुळे पेडण्याची संस्कृती , शांतता जर पेडणेत क?सिनो ला?बी यांनी क?सिनो आणल्यास ही नष्ट होणार आहे.
यासाठी पेडणेतील जनतेने आता एकसंघ होऊन या वाईट गोष्टींचा विरोध करावा असे आवाहन केले.
पेडणेत सरकारने चांगले रोजगार मिळणारे प्रकल्प आणावेतः सूर्यकांत चोडणकर
यावेळी बोलताना सूर्यकांत चोडणकर म्हणाले पेडणे सरकारने क?सिनो घालण्यस परवानगी देऊ नये. या क?सिनोच्या माध्यमातून पेडणेची युवा पिढी बरबाद होणार आहे. तासेच भावी पिढीचे भवितव्य हे खूप वाईट दिशेने जाणार आहे. सरकार जर पेडणेकरांचे हित जपत असेल तृर सरकारने चांगले रोजगार देणारे रोजगारभिमुख असे प्रकल्प आणावेत असे आवाहन करत रविवारी 2 फेब्रुवारी रोजी होणाऱया क?सिनो विरोधी सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित राहून पेडणेतील युवा पिढीचे भवितव्य शाबूत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सूर्यकांत चोडणकर यांनी केले.