मुंबई : बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱया गोदरेज प्रॉपर्टीज यांनी चालू आर्थिक वर्षात डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत 38.95 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. हा नफा मागच्या कालावधीच्या तुलनेत तीनपट अधिक आहे. मागच्या म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर 2020 काळात कंपनीने 14.35 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. याचप्रमाणे कंपनीचे डिसेंबर 2021 च्या तिमाहीतील उत्पन्न हे 466.91 कोटी रुपयांवर पोहचले आहे. एक वर्षाआधी समान अवधीत ते 311.12 कोटी रुपये इतके होते.
Previous Articleअनेकांनी ठोकली मांड, काय करणार हायकमांड?
Next Article सोन्याच्या गाऊनमध्ये नटली उर्वशी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.