प्रतिनिधी / कसबा बीड
सावर्डे दुमाला (ता करवीर) येथील ग्रामसेवक शिवाजी गोविंद वाडकर यांना मानवाधिकार सुरक्षा संघाचा कोरोना काळात उत्कृष्ठ काम केले बद्दल सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यासाठी विवेक आनंद ओबेराय चीप प्रमुख मानवाधिकार सुरक्षा संघ, प्रदेशाध्यक्ष अफसर शेख, पुष्कराज सराफ, प्रदेश महासचिव कमलेश शेवाळे, प्रदेश कार्याध्यक्ष वजीर भाई शेख ,प्रदेश संपर्क प्रमुख तसेच सर्व पदाधिकारी मानवाधिकार सुरक्षा संघ यांचे यांचे सहकार्य लाभले.