सांगली / प्रतिनिधी
महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांचेकडून तासगाव, आटपाडी भिवघाटच्या ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण. उद्या विटा, खानापूर पलूस तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.