पेडणे / प्रतिनिधी
चांदेल येथील श्री सातेरी देवीचा 49 वा वर्धापनदिन दि. 17 मे रोजी होणारा होता.माञ हा कार्यक्रम कोविट 19 मुळे लाॕकडाऊन आसल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे देवस्थानचे अध्यक्ष विश्वनाथ गावस यांनी कळविले आहे.