प्रतिनिधी / शिरोळ
चिंचवाड येथील सोळा वर्षांचा मुलगा तेजस रामचंद्र पाटोळे हा अमावस्या असल्यामुळे मोटर सायकल धुण्यासाठी मळीभाग जवळील कृष्णा नदीच्या काठावर असताना अचानक पाय घसरून पडल्याने पाण्यात पडुन मुतयु मृत्यू झाला ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत पोलीसातुन मिळालेली माहिती अशी की चिचवाड ता शिरोळ येथील तेजस रामचंद्र पाटोळे हा अमावस्या असल्यामुळे आपली मोटारसायकल घेऊन कुषणानदीचया काठावर मोटारसायकल धुत असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात पडुन मयत झाला सदर घटनेची वर्दी सागर पांडुरंग पाटोळे यांनी पोलिसात दिली असून अधिक तपास धुमाळ हे करीत आहेत.