ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात आज सकाळी 202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 123 पुरूष, 79 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5239 कोरोनाबाधित आढळले असून 2556 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीतील रुग्णांमध्ये देवळाई सातारा परिसर 1, आंबेडकर नगर 1, भीमनगर, भावसिंगपुरा 2, जामा मस्जिद परिसर 4, हर्षल नगर 1, मुकुंदवाडी 3, संजय नगर 1, हिंदुस्तान आवास 2, न्यू बालाजी नगर 1, पुंडलिक नगर 4, सन्मित्र कॉलनी 1, शिवाजी नगर 2, एन बारा 2, नागेश्वरवाडी 5, काबरा नगर, गारखेडा 1, न्याय नगर 3, एन चार सिडको 1, नवजीवन कॉलनी, हडको 1, पहाडसिंगपुरा 5, मिल कॉर्नर 1, बालाजी नगर 5, उत्तम नगर 1, भाग्य नगर 7, नारेगाव 7, अजब नगर 3, जय भवानी नगर 4, न्यू हनुमान नगर 1, शिवशंकर कॉलनी 4, बीड बायपास 1, विजय नगर 1, सिद्धार्थ नगर 1, नाईक नगर, बीड बायपास 1, संभाजी कॉलनी 1 अरिश कॉलनी 3, मुकुंवाडी 1, एन दोन, सिडको 6 अविष्कार कॉलनी 1, पिसादेवी 1, विसावा नगर 1, विठ्ठल नगर 2, भिमाशंकर कॉलनी 1, राजा बाजार 2, ठाकरे नगर 1, चिकलठाणा 3, जाधववाडी 3, कैलास नगर 3, एन अकरा, सिडको 1, उल्कानगरी 1, एन आठ, सिडको 2, एन नऊ, सिडको 2 आणि अन्य भगतील एकाचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये शाहू नगर, इसारवाडी, पैठण 1, शिवराई, वाळूज 1, कन्नड 2, वडनेर, कन्नड 1, वरुडकाझी, करमाड 6, वाळूज सिडको, बजाज नगर 1, म्हाडा कॉलनी, बजाज नगर 1, बजाज नगर 11, कृष्णा कोयना सो., बजाज नगर 2, भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर 2, नवजीवनधारा सो., बजाज नगर 2, श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर 2, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर 6, भवानी चौक, बजाज नगर 2, गुलमोहर कॉलनी, बजाज नगर 3, शिवालय चौक, बजाज नगर 1, संभाजी चौक, बजाज नगर 1, सिडको वाळूज महानगर, बजाज नगर 4, बजाज विहार, बजाज नगर 1, कृष्णामाई सो., बजाज नगर (3), गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर 2, नवनाथ सो., बजाज नगर 1, देवदूत सो., बजाज नगर 1, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर 1, गोकुळधाम सो., बजाज नगर 1, वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाज नगर 1, नवनाथ सो., बजाज नगर 1, सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाज नगर 2, अयोध्या नगर, बजाज नगर 1, पन्नालाल नगर, पैठण 2, बोजवरे गल्ली, गंगापूर 2, वाळूज, गंगापूर 2, भेंडाळा, गंगापूर 2 शिवाजी नगर, गंगापूर 2, दर्गावेस, वैजापूर 12, लासूरगाव, वैजापूर 1, सारा पार्क वैजापूर भागातील एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे.
सध्या, जिल्ह्यात 2436 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले.