चीनमध्ये काही दिवसांच्या दिलाशानंतर पुन्हा एकदा नवे रुग्ण सापडू लागले आहेत. दिवसभरात तेथे 15 नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी मंगळवारी 17 रुग्ण सापडले होते. संक्रमणाची प्रकरणे अधिक समोर येत असलेल्या काही भागांची ओळख पटविण्यात आली असून तेथे निर्बंध लादले जाऊ शकतात, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
Previous Articleदेशात 44,878 नवे कोरोना रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 87 लाखांवर
Next Article रशिया : 92 टक्क्यांहून अधिक प्रभावी लस
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.