चीनमध्ये दिवसभरात 10 नवे रुग्ण सापडले आहेत. सर्व बाधित अन्य देशांमधून चीनमध्ये दाखल झाले होते असे नॅशनल हेल्थ कमिशनने म्हटले आहे. स्थानिक संसर्गाचे कुठलेच संकेत मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. चीनमध्ये सध्या 189 सक्रीय रुग्ण आहेत. यातील काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर 4 जणांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण 85,434 रुग्ण सापडले आहेत. तर 4,634 जणांना जीव गमवावा लागला आहे.
Previous Articleमहाराष्ट्रात 14,348 नवे कोरोना रुग्ण
Next Article नायट्रिक ऑक्साइड ठरू शकते उपयुक्त
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.