प्रतिनिधी / सांगली
सांगली येथील“चौफेर समाचार”या द्वी-दशकपुर्ती दिवाळी अंकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. मराठीतल्या पहिला दृक्-श्राव्य अनुभुती देणाऱ्या या दिवाळी अंकाला पवार यांनी मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील आमदार सुमनताई पाटील माजी आमदार सदाशिवराव पाटील आनंदराव पाटील अरुण लाड अरुण नाईक अमोल मद्ववाणा आदी उपस्थित होते.