छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी कामगारांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कामगारांना मिठाई तसेच अन्य सामग्रीचे वाटप केले आहे. मुख्यमंत्री बांधकाम मजूर तसेच दिव्यांग मदतनिधीची घोषणा भूपेल यांनी केली आहे. हा मदतनिधी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असणार आहे.