जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हय़ात भूस्खलनामुळे चार दिवस बंद राहिलेल्या 270 किलोमीटर लांबीच्या जम्मू-श्रीनगर महामार्ग रविवारी एकतर्फी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. भूस्खलनानंतर महामार्गावरील ढिगारा हटविल्यावर श्रीनगरकडून जम्मूच्या दिशेने जाणाऱया वाहनांना जाण्याची अनुमती दिल्याची माहिती अधिकाऱयाने दिली आहे.
Previous Articleविरोधकांकडून दिशाभूल : सीतारामन
Next Article मृतांच्या कुटुंबीयांना ‘सप’कडून मदत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.