जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूरातील तिसऱ्या गल्लीतील 78 वर्षीय ‘त्या’ कोरोनो ग्रस्त वृद्धेचा आज पहाटे कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ही माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. पांडुरंग खटावकर यांनी दिली. त्या वृद्धेवर कोल्हापुरातच अंत्यसंस्कार करण्यात आले.