सातारा :
दिनांक 26/11/2020रोजी मा.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सिद्धासन या आसन मध्ये विश्वविक्रम करून सातारचे नाव जागतिक स्तरावर उंचावून केलेल्या या कामगिरीबद्दल महाराज साहेब यांच्या हस्ते जान्हवी इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.व तसेच त्यांनी कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मा.श्री.राजू गोडसे (माजी.नगरसेवक, सातारा), श्री.जयप्रकाश इंगळे (माजी.शिक्षण मंडळ सदस्य)अब मेरी बारी विजेती डान्सिंग क्वीन रुचिरा इंगळे, जितेंद्र खानविलकर ,व इतर सर्व उपस्थित होते.