बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक कॉंग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी बेंगळूर येथे शेती विरोधी कायद्यांच्या निषेधात भाग घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून याच्या निषेधार्थ आंदोलन करावे, असेही शिवकुमार यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री शिवकुमार यांनी इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या याबाबत अनेकदा तक्रारी आल्या आहेत. कृषी कायद्याला अनेक राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांचा विरोध आहे.
अनेक शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की पोलिसांनी त्यांना रोखले आहे आणि इतर जिल्ह्यांमधून बेंगळूर येथे येऊ दिले जात नाही.त्यामुळे ते जिथे आहेत तिथेच थांबा, महामार्ग, रस्ते अडवा आणि निषेधात सहभागी व्हा, अशी माझी विनंती आहे. असे शिवकुमार म्हणाले.