कोल्हापूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजता आणखी 21 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 20 जण आहेत. यामध्ये संभाजी नगर 1, कसबा बावडा १, उत्तरेश्वर पेठ 2 , राजेंद्र नगर 2, उत्तरेश्वर पेठ ५, रविवार पेठ 2, यादव नगर ५, रविवार पेठ १, रंकाळा रोड १, कागल १ येथील रुग्णांचा समावेश आहे. रात्री नऊ वाजता आणखी 48 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात शहरातील 27 रुग्ण आहेत. यामुळे दिवसभरातील रुग्णसंख्या 286 वर पोहचली.
यात, संभाजी नगर 1, कसबा बावडा 1, उत्तरेश्वर पेठ 7, राजेंद्र नगर 2, कागल 1, रविवार पेठ 3, यादव नगर 5 , रंकाळा रोड 1 , जवाहर नगर 1, कागल 1, वडणगे 1, संभाजी नगर 1 , इचलकरंजी 3 , कळंबा २, हुपरी १, निपाणी १, जुना बुधवार पेठ १, मंगळवार पेठ 1, विचारे माळ ३, दिडर्नेली 1 , पन्हाळा १, हातकणंगले 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात दुपारी तीन पर्यंत २०८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज दुपारी बारा पर्यंत १२६ रुग्ण सापडले होते. त्यांनतर पुन्हा दुपारी ती पर्यंत आणखी ८२ रुग्ण सापडले त्यामुळे दुपारपर्यंत २०८ बाधितांची भर पडली आहे. त्यापैकी शहरात दुपारी बारा वाजता ४२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यांनतर दुपारी तीन वाजता पुन्हा ३७ रुग्ण सापडल्याने शहरात आज दुपारपर्यंत ७९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर कोरोनामुळे ९ जणांचा बळी गेला आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये मंगळवार पेठ येथील 51 वर्षे पुरुष, साळाेखेनगर येथील 69 वर्षीच वृद्ध, खंजिरे मळा इचलकरंजी येथील 63 वर्षीय पुरुष, उत्तरेश्वर पेठेतील 58 वर्षीय पुरुष, सांगरूळ फाटा येथील ५० वर्षे पुरुष वारणा कोडोली येथील 70 वर्षे महिला, लायकर टॉकीज इचलकरंजी येथील ५५ वर्षीय पुरुष, कोल्हापूर शनिवार पेठ येथील 44 वर्षे पुरुष,खरी कॉर्नर शिवाजी पेठेतील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे मृतांची संख्या 138 झाली आहे. गेल्या १६ तासात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना पॉझिटिव्हमध्ये जयसिंगपूर 3, रायगड कॉलनी १, राजारामपुरी 1, शिये ३, शुक्रवार पेठ 2, दौलतनगर 4 , टिंबर मार्केट 4, लाइन बाजार 1, सांगरूळ फाटा कोपार्डे ४, कसबा बावडा मेन रोड 1 चिखली सोनंतळी 1, जुना बुधवार पेठ 2, तांबुळवाडी चंदगड १, न्यू शहूपुरी 1 , योगेश्वरी कॉलनी पाचगाव 1, नागदेववाडी १, सोमवार पेठ १, अनंतपुरम बापट कॅम्प १, दातार मळा इचलकंजी १, संभाजीपुर शिराेळ २, हेरवाड १, निमशिरगाव १, राजारामपुरी १, कणेरी करवीर १, कागल १, राजारामपुरी बारावी गल्ली १, गारगोटी १, केरली 2 , साळुंके पार्क १, म्हाडा कॉलनी 1, दानोळी शिराेळ ४, शिरदनाड 2, काथळी १, कुरुंदवाड २, बहिरेवाडी पन्हाळा १, इचलकरंजी १, गांधीनगर ५, जाधववाडी १, पुलाची शिरोली १, आपटे नगर १, ताळाेखेनगर-1, कसबा बावडा १, रविवार पेठ 2 , रंकाळा देवकर पानंद१, साळाेखे पार्क १, सानेगुरुजी वसाहत १, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे 1 , दत्तोबा शिंदे नगर कळंबा १, गिरगाव १
तर बारा पर्यंत पट्टणकोडोली 1, गांधीनगर 1, चिकोडी 2, निपाणी 2, इचलकरंजी 1, कसबा बावडा 1, कोल्हापूर 1, चिंचवड 1, जवाहर नगर 1, कुडित्रे 4, राजलक्ष्मी देवकर पानंद 1, हुपरी 5, मानगाव 3, पारगाव 4, रूई ४, इंगळी ५, पुलाची शिरोली 2, इचलकरंजी १, गांधीनगर 2, हातकणंगले 2, बांबवडे 1, सडोली 1, कळंबा 1, उद्यमनगर 1, राजारामपुरी 1, आर के नगर 1, मनिषा नगर 2, शाहूनगर 4, रायगड कॉलनी 1, सरनाईक वसाहत 1, साकोली कॉर्नर 1, वाघुर्डे 2, साळुंकेनगर 5, पनोरे 1, गजानन महाराज नगर ५, टिंबर मार्केट १, शाहू सेना चौक ३, कसबा बावडा 2, लाईन बाजार 2, मोरेवाडी 2, लक्ष्मीपुरी 1, जरगनगर1, कळंबा 6, दौलत नगर 2, पाडळकर वसाहत 2, हडलगे 3, हनिमनाळ 1, गडहिंग्लज 1, नेसरी 1, तेरणी 1, आजरा 5, गोकुळ चौक इचलकरंजी गोकुळ चौक लायकर टॉकीज थोरात चौक प्रत्येकी 1, भादोले 1, कोरोची 4, अतिग्रे 2, सावर्डे १, मोरे माने नगर 1, कसवा गेट 1, आजरा तालुक्यातील 5, गडहिंग्लज तालुक्यातील 7, पन्हाळा तालुक्यातील 3, शाहूवाडी तालुक्यातील 2,हातकणंगले तालुक्यातील 39, करवीर तालुक्यातील 15, कोल्हापूर शहरातील 41 यांचा समावेश आहे. रात्री अकरा ते बारा यादरम्यान शंभर रुग्ण दिसून आले होते. त्यानंतर बारा तासात 126 रुग्ण झाले. गेल्या 14 तासांत 226 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.