प्रतिनिधी / सातारा
रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार २० नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील २४ वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील तारुख येथील २० वर्षीय २ पुरुष व २४ वर्षीय पुरुष.
पाटण येथील गोवारे येथील ४० वर्षीय महिला, २४ वर्षीय पुरुष व ११ वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील २८ वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील २१ वर्षीय महिला, बागलवाडी येथील ६० वर्षीय पुरुष. फलटण येथील जिल्ह्यात २० जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह येथील ३ वर्षीय बालक. खटाव तालुक्यातील शिरसवाडी येथील ५० वर्षीय महिला, ४० व ५६ वर्षीय पुरुष व २ वर्षाचे बालक, म्हासूर्णे १८ वर्षीय तरुणी. सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील ४९ वर्षीय २ महिला व १६ वर्षीय तरुण. आदींचा समावेश आहे.