प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये रविवारी कोरोनाचे नव्याने 70 नवीन रूग्ण आढळून आल़े. मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्ण संख्येत जिह्यात घट दिसून येत आह़े तसेच एकाही मृत्यूची नोंद नाही.
जिह्यात रविवारी कोरोनाच्या 934 चाचण्या करण्यात आल्य़ा आरटीपीसीआर चाचणीमध्ये मंडणगड-3, दापोली-1, खेड-5, गुहागर-2, चिपळूण-5, संगमेश्वर-2, रत्नागिरी-8, लांजा-1, राजापूर-0 तसेच ऍन्टीजेनमध्ये मंडणगड-0, दापोली-5, खेड-0, गुहागर-12, चिपळूण-5, संगमेश्वर-10, रत्नागिरी-10, लांजा-1, राजापूर-0 असे तालुकानिहाय रूग्ण मिळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 76 हजार 942 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 4.37 इतका आह़े