झोमॅटोला 2019-20 आर्थिक वर्षात चांगला महसूल प्राप्त करण्यात यश मिळालेले असले तरी कंपनीने तोटाही अनुभवला आहे. त्याचप्रमाणे एकूण खर्चाचा भारही झोमॅटोचा वाढलेला आहे. खाद्य पदार्थांचा ग्राहकांपर्यंत पुरवठा करणाऱया झोमॅटोला आर्थिक वर्षात एकत्रित महसूल 2 हजार 743 कोटी रुपयांचा झाला आहे. याच कालावधीत कंपनीला 2 हजार 386 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 138 टक्के अधिक आहे. कंपनीचा एकूण खर्च 5 हजार 6 कोटी रुपयांवर राहिला आहे.
Previous Articleऍक्सीस बँकेचा हय़ुंडाईशी करार
Next Article वाहतुकीसाठी ऍमेझॉनने घेतली विमाने
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.