मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सचा समभाग 3 टक्के इतका घसरत 419 रुपयांवरती आला आहे. कंपनींतर्गत येणाऱया जग्वार लँडरोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी बोलोरे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यामुळे कंपनीचा समभाग बाजारात कोसळताना दिसला. 3 टक्के इतका घसरत बीएसईवर इंट्रा डे दरम्यान टाटा मोटर्सचा समभाग 419 रुपयांपर्यंत खाली आला होता. थिएरी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे.
Previous Articleसुखदुःखाची भावना मनच निर्माण करते
Next Article विदेशी चलन साठय़ात लक्षणीय वाढ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.