नवी दिल्ली : शेअर बाजारात आयपीओ सादर करण्यामध्ये अनेकांची चढाओढ दिसून येत आहे. यातच भर म्हणून आता टाटा स्काय आपला आयपीओ बाजारात दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 2 ते 3 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचे संकेत आहेत. आयपीओ दाखल करण्यापूर्वी सेबीकडे अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेवर कंपनी काम करते आहे. या वर्षाच्या अखेरीस कंपनी आयपीओ बाजारात सादर करणार असल्याचे समजते.
Previous Articleस्पेनच्या अल्बर्टो लोपेझला ‘क्लायम्बिंग’चे गोल्ड
Next Article सिंधू हरली, सोनेरी स्वप्न भंगले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.