बेळगाव : श्रीराम नवमी उत्सव समिती चौगुलेवाडी व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यावतीने टिळकवाडी येथे प्रथमच श्रीरामनवमी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.
आर्ष विद्या केंद्राचे स्वामीजी चित्प्रकाशानंद सरस्वती यांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विहिंपचे कृष्णा भट यांच्यासह कार्यकर्ते आणि भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.