प्रतिनिधी /पणजी
गोवा ’टीएमसी’ ला जाहीर करताना अभिमान वाटतो की राज्यात 35,000 हून अधिक तरुणांनी ’युवा शक्ती कार्ड’साठी नोंदणी केली आहे, जी 18-45 वर्षे वयोगटातील तरुणांना 4 टक्के व्याजावर 20 लाख रुपयांपर्यंतची विनातारण पेडिट सुविधा आहे, असे टीएमसीने म्हटले आहे. राज्यात ’नवी सकाळ ’ सुरू करण्यास टीएमसीला मदत करण्यासाठी गोवा ’टीएमसी’ ने प्रत्येक गोमंतकियांचे आभार मानले आहे.