बेंगळूर
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीने वाहन चालक हैराण झाले असून हीच बाब हेरत टाटाने टियागो व टिगोर ही सीएनजी इंधनावरील गाडी येत्या दिवाळीत सादर करणार असल्याचे समजते. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने वाहनधारकांना सीएनजीचा पर्याय देण्यासाठी कंपनी तयारीत आहे. टाटा मोटर्स टियागो, टिगोर, अल्ट्रोज व नेक्सॉन सीएनजीवरील सादर करणार आहे.