नवी दिल्ली : नवी कोरी ट्रीम्प कंपनीची ट्रीडेंट 660 मोटारसायकल नुकतीच भारतीय बाजारात दाखल झाली आहे. सदरच्या गाडीची किंमत 6.95 लाख रुपये इतकी आहे. सदरची मोटारसायकल कावासकी झेड 650 आणि होंडा सीबी 650 यांना टक्कर देऊ शकेल. भारतात दाखल केलेली ही नवी गाडी अफोर्डेबल गटातील पहिली असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 2021 स्ट्रीट टव्नीपेक्षा सदरची गाडी 40 हजार रुपयांनी स्वस्त आहे.
Previous ArticleIPL वेळापत्रक २०२१
Next Article रेकॉर्डवरील दोघे जिल्हय़ातून हद्दपार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.