सावर्डे बुद्रुक/वार्ताहर
ट्रॅक्टरखाली सापडून मळगे खुर्द ता.कागल येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला.सत्यजित दत्तात्रय पाटील (वय २३ ) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत सचिन पाटील यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे